औरंगाबादमध्ये फिरण्यासारखी 5 प्रसिद्ध ठिकाणे, नक्की भेट द्या
Lifestyle Mar 06 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
अंजिठा लेणी
अंजिठा लेणी हे वाघूर नदीजवळ असलेले ठिकाण आहे. महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी ही एक आहे. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी तसेच बौध्दचा इतिहास सांगणाऱ्या या लेण्या आहेत.
Image credits: social media
Marathi
वेरूण लेणी
पाचव्या ते दहाव्या शतक कालखंडात सह्याद्री पर्वत रांगेतील सातमाळा डोंगर रांगेत हि विशाल काय खडकाच्या एकसंलग्नन खडकात वेरूळ लेणी कोरलेली आहे.
Image credits: social media
Marathi
बीबि का मकबरा
बीबि का मकबरा औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगम च्या आठवणीत बांधण्यात आला आहे. ही वास्तू ताजचे अनुकरण आहे.
Image credits: Social media
Marathi
भद्रा मारुती मंदिर
भद्रा मारुती मंदिर हे पवित्र स्थळ , श्रीरामभक्त श्रीहनुमानांचे प्राचीन मंदिर आहे. हे पवित्र स्थळ महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद येथे स्थित आहे.
Image credits: Social media
Marathi
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
बारावे ज्योतिर्लिंग म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिर हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.