होळीवेळी जेनेलियासारखी ओपन हेअर हेअरस्टाइल करू शकता. यावेळी एखाद्या पार्टीसाठी जाणार असल्यास अशी हेअरस्टाइल छान दिसेल.
होळीच्या पूजेसाठी जेनेलियासारखी बन हेअरस्टाइल ट्राय करू शकता.
लोअर बन हेअरस्टाइलही होळीसाठी बेस्ट आयडिया आहे.
होळी पार्टीवेळी जेनेलिया देशमुखसासारखी वेणी हेअरस्टाइल ट्राय करू शकता.
सिंपल अशी स्ट्रेट हेअर हेअरस्टाइल ट्राय करू शकता.
आरोग्याला फायदा होण्याएवजी होईल नुकसान, चुकूनही खाऊ नका हे फळ
औरंगाबादमध्ये फिरण्यासारखी 5 प्रसिद्ध ठिकाणे, नक्की भेट द्या
कमी खर्चात वाढेल पायांचे सौंदर्य, निवडा 7 Golden Footwear
सासू हायफाय सून म्हणून ओळख करून देईल!, निवडा लाँग Shrug असलेली साडी