आचार्य चाणक्य यांच्या मते, लोभ, अंधश्रद्धा आणि क्रोध हे तीन शत्रू प्रत्येक व्यक्तीसोबत असतात. यांपासून दूर राहून माणूस यशस्वी आणि आनंदी जीवन जगू शकतो. तर्क आणि नैतिकतेचा वापर करून यावर विजय मिळवता येतो.
उन्हाळ्यासाठी स्लीव्हलेस कॉटन सलवार सूट आरामदायक आणि स्टायलिश पर्याय आहेत. हॉल्टर नेक, प्रिंटेड, बोट नेक आणि हँड प्रिंटेडमध्ये विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत, जे बजेटमध्येही फिट्ट बसतात.
टरबूज खरेदी करताना रंग, चकाकी, पिवळे डाग आणि आवाज यांसारख्या गोष्टी तपासा. गडद हिरवे, पिवळे डाग असलेले आणि टॅप केल्यावर प्रतिध्वनी येणारे टरबूज गोड असतात.
Skin Care Tips : चेहरा धुतल्याने फ्रेश वाटते. पण काहीजण दिवसातून एकदाच चेहरा धुतात. पण असे नाहीये. चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहरा दिवसातून कितीवेळा स्वच्छ धुवावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Madhuri Dixit 5 Hot Looks : अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनयासह आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करते. वयाची पंन्नाशी ओलांडलेल्या माधुरी दीक्षितचे आजही लाखो चाहते आहेत. अशातच वयाच्या पंन्नाशीतील महिलांनी माधुरी दीक्षितचे काही लूक नक्की कॉपी करू शकता.
Home made beetroot serum : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. तरीही चेहऱ्याचे सौंदर्य खुलले जात नाही. अशातच घरच्याघरी बीटाचे सीरम तयार करुन चेहऱ्यावर ग्लो आणू शकता.
उन्हाळ्यात आरामदायक आणि स्टायलिश दिसायचं आहे? Dhanashree च्या प्रिंटेड ड्रेसेस, को-ऑर्डर सेट्स आणि चिकनकारी कुर्ती ट्राय करा. डेनिम आणि क्रॉप टॉपचा पर्यायही उपलब्ध!
चाणक्य नीती माणसाला यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. योग्य नियोजन, चांगले व्यक्तिमत्व, ध्येयावर लक्ष केंद्रित करणे, आणि क्षमता ओळखून योग्य मित्रांची निवड करणे हे महत्त्वाचे गुण आहेत.
नागपूर आपल्या विविध खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. इथले पोहे, उडीद वडे, सावजी जेवण, आणि समोसा चाट हे खाद्यपदार्थ खवय्यांच्या जिभेला तृप्त करतात.
Heavy Jhumka Designs : एथनिक लूक किंवा साडीवर पारंपारिक इअररिंग्स ट्राय करायचे असल्यास याचे लेटेस्ट आणि ट्रेन्डी डिझाइन्स पाहूया.
lifestyle