Marathi

दिवसातून कितीवेळा फेसवॉश करावा?

Marathi

चेहरा स्वच्छ धुवा

बहुतांशजण असा विचार करतात की, एकदा चेहरा धुतल्यानंतर पुन्हा धुण्याची गरज नाही. पण चेहऱ्या धुण्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात.

Image credits: pinterest
Marathi

एका दिवसात किती वेळा फेसवॉश करावे

चेहरा स्वच्छ आणि हेल्दी राहण्यासाठी सर्वप्रथम योग्य फेसवॉश आणि क्लिंजर घ्या. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.

Image credits: pinterest
Marathi

त्वचेसंबंधित समस्या

त्वचा व्यवस्थितीत न धुतल्यास याचा परिणाम त्वचेवर होतो. याशिवाय तेलकट त्वचा, पिंपल्स आणि त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्या जातात.

Image credits: pinterest
Marathi

फेसवॉश कितीवेळा करावा?

दिवसातून कमीत कमी 4 वेळा चेहरा स्वच्छ धुवावा.

Image credits: pinterest
Marathi

सकाळी उठल्यानंतर

सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. जेणेकरुन रात्रभर त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल आणि धूळ दूर होण्यास मदत होईल.

Image credits: social media
Marathi

मेकअप आधी

मेकअप करणार असल्यात त्याआधी चेहरा स्वच्छ धुवावा. जेणेकरुन मेकअप व्यवस्थितीत सेट होईल.

Image credits: social media
Marathi

संध्याकाळच्या वेळेस

संध्याकाळच्या वेळेसही चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचेवरील धूळ-माती निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय पिंपल्सच्या समस्येपासून दूर रहाल.

Image credits: social media
Marathi

कोमट पाण्याचा वापर

रात्री झोपताना चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि हाइड्रेट राहण्यास मदत होईल.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

Madhuri Dixit चे 5 कातील लूक, पंन्नाशीतील महिलांनी नक्की करा ट्राय

चमकदार आणि नितळ त्वचेसाठी असे तयार करा Beetroot Serum

घामाने चिक-चिक नाही होणार, उन्हाळ्यात कूल ठेवतील Dhanashree चे ड्रेस

Chanakya Niti: जर तुम्हाला या 6 गोष्टी माहित असतील तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही