वयातील पंन्नाशी गाठलेल्या महिला माधुरी दीक्षितकडून फॅशनचे धडे घेऊ शकतात. माधुरीने नेसलेल्या पिंक रंगातील प्रिंटेट साडीतील लूक एखाद्या फंक्शनवेळी नक्की कॉपी करू शकता.
Image credits: instagram
Marathi
पार्टीवेअर लूक
चारचौघांत हटके आणि बोल्ड दिसण्यासाठी माधुरीचा हा लूक नक्की ट्राय करा. काळ्या रंगातील आउटफिट्समध्ये नेहमीच आपण थोडं बारीक दिसतो. तर हा लूक पार्टीवेळी करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
फॉर्मल लूक
एखाद्या ऑफिस मीटिंग किंवा लंच डेटवेळी माधुरीसारखा फॉर्मल लूक रिक्रिएट करू शकता.
Image credits: Our own
Marathi
डेट नाइट लूक
डेट नाइटवेळी हटके लूक करायचा असल्यास माधुरी दीक्षितकडून इन्स्पिरेशन नक्कीच घ्या. वयाच्या पंन्नाशीतही माधुरी दीक्षितसारखे चारचौघांत या लूकमध्ये उठून दिसाल.
Image credits: instagram
Marathi
किटी पार्टी लूक
किटी पार्टी लूकवेळी किंवा पार्टीवेळी माधुरीचा ब्लॅक फ्लोरल आउटफिट्समधील लूक कॉपी करू शकता.
Image credits: Madhuri Dixit/instagram
Marathi
रिसेप्शन लूक
लग्नसोहळ्यातील रिसेप्शनला सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळण्यासाठी माधुरी दीक्षितसारखी सिक्वीन वर्क करण्यात आलेली गोल्डन साडी नक्की नेसा.