कुंदन वर्क डिझाइन असणारा हेव्ही झुमका एथनिक लूकसाठी बेस्ट पर्याय आहे.
पर्ल डिझाइन हेव्ही झुमका एथनिक सूट किंवा साडीवर ट्राय करू शकता. अशाप्रकारचे झुमके 100 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
साखळी डिझाइन हेव्ही झुमका लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनसाठी बेस्ट पर्याय आहे.
मल्टीकलर हेव्ही झुमके कोणत्याही साडी किंवा एथनिक सूटवर बेस्ट पर्याय आहे.
डिझाइन हेव्ही झुमका कोणत्याही एथनिक सूटवर ट्राय करू शकता. अशाप्रकारचे झुमके 200 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
घरच्याघरी आमरस कसा बनवावा?
उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोणता फेसवॉश लावायला हवा?
टाकावू पासून टिकाऊ, या वस्तूंपासून तयार करा DIY पेन होल्डर
ऑफिससाठी ट्राय करा ट्रेन्डी Organza Kaftan Set, दिसाल कूल