एखादा पदार्थ कढईत तयार केल्यानंतर कढई कधीकधी काळी होते किंवा जळली जाते. अशातच जळालेली अस्वच्छ कढई स्वच्छ करणे कठीण काम असते. जळालेली कढई मिनिटांमध्ये साफ करण्यासाठीच्या काही खास ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
Akuri Recipe in Marathi : पारसी नागरिकांमध्ये मोठ्या आवडीने नाश्तामध्ये अंड्यापासून तयार केलेली अकुरी रेसिपी खाल्ली जाते. तिखट-क्रिमी अशी अंड्याची अकुरी घरच्याघरी करण्यासाठी साहित्य आणि कृती सविस्तर पाहूया...
10 Famous food of Mumbai : मुंबईत हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मायानगरी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेतच. पण मुंबईतील काही फेमस फूडही आवडीने प्रत्येकजण खातो.
काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अननस, सफरचंद, आंबा, संत्री, पपई आणि नाशपाती यांसारखी फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये डस्टबिन ठेवण्यासाठी योग्य दिशा आहे. चुकीच्या दिशेने डस्टबिन ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि सुख-समृद्धीवर नकारात्मक परिणाम होतो. जाणून घ्या घरातील कोणत्या ठिकाणी डस्टबिन ठेवणे टाळावे.
बांगड्या घालण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी ब्रेसलेट बांगड्या ट्राय करा. फॅशनेबल असण्याबरोबरच ते लूकमध्ये आकर्षण वाढवतात. साधे स्टॉवर्क डिझाइन ते पारंपारिक पोल्की डिझाइन पर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.