उन्हाळ्यात दिसाल कूल, खरेदी करा हे 5 Cotton Kurti
Marathi

उन्हाळ्यात दिसाल कूल, खरेदी करा हे 5 Cotton Kurti

बाटीक प्रिंट कुर्ता
Marathi

बाटीक प्रिंट कुर्ता

उन्हाळ्यासाठी असा बाटीक प्रिंट असणारा कुर्ता खरेदी करू शकता. ऑफिस लूकसाठी हा कुर्ता बेस्ट आहे. 

Image credits: pinterest
फ्लोरल प्रिंट कुर्ता
Marathi

फ्लोरल प्रिंट कुर्ता

सिंपल आणि सोबर लूकसाठी फ्लोरल प्रिंट कुर्ता परफेक्ट आहे. हा कुर्ता मार्केटध्ये किंवा ऑनलाइन खरेदी करता येईल. 

Image credits: pinterest
हँडब्लॉग प्रिंट कुर्ता
Marathi

हँडब्लॉग प्रिंट कुर्ता

हँडब्लॉग कुर्तामध्येही लूक खुलला जातो. सिंपल डिझाइन असणाऱ्या अशा कुर्तीचे वेगवेगळे पॅटर्न मार्केटमध्ये पहायला मिळतील. 

Image credits: pinterest
Marathi

लाइनिंग कुर्ता

लाइनिंग कॉटन कुर्ता उन्हाळ्यावेळी ट्राय करू शकता. असा कुर्ता 500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

प्रिंटेट कुर्ता

कॉलेजला जाणाऱ्या तरुणींसाठी असा कॉटनचा प्रिंटेट कुर्ता छान दिसेल. 

Image credits: pinterest

पालकपासून तयार करा या 5 हेल्दी रेसिपी

पाठदुखीला चुटकीत हरवा, घरच्या घरी करा हे उपाय!

दुधाचा चहा पिण्याचा काय फायदा असतो?

दह्यासोबत गुळ खाल्ल्याने काय होते?