अभिनेत्री काजोल आपल्या अभिनयासह लूकनेही सर्वांना घायाळ करते. अभिनेत्रीच्या काही डिझाइनर साड्यांचे कलेक्शन पाहू.
कॉकटेल पार्टीसाठी काजोलसारखी शिमर साडी डस्की स्किन टोनवर छान दिसते. अशाप्रकारची साडी मार्केटमध्ये 2 हजारांपर्यंत खरेदी करू शकता.
प्युअर सिल्क साडी महिलांना नेसणे पसंत असते. या साड्यांचे वेगवेगळे पॅटर्न मार्केट किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी काजोलसारखी शिफॉन साडी नेसू शकता. यावर डायमंड ज्वेलरी छान दिसेल.
प्रिटेंट सिल्क साडी ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतील.
मुलीला गिफ्ट करण्यासाठी 18K Gold चे खास इअरिंग्स
उन्हाळ्यात मडक्यातील पाणी पिण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे
उन्हाळ्यात दिसाल कूल, खरेदी करा हे 5 Cotton Kurti
पालकपासून तयार करा या 5 हेल्दी रेसिपी