थंडगार मँगो फालुदा ग्लासमध्ये सजवून द्या आणि उन्हाळ्याचा आनंद लुटा! मँगो फालुदा आपण घरच्याघरी बनवून त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच तुम्हाला डाएटवर लक्ष द्यायला हवं. त्यानंतर आपण नियमितता ठेवली तर आपलं वजन लवकर कमी होण्याची शक्यता असते.
लग्नाच्या पहिल्या रात्री पतीला घायाळ करण्यासाठी माहिरा शर्मासारखे आकर्षक बॅकलेस आणि सिंगल डोरी ब्लाउज डिझाइन्स ट्राय करा. कॉन्ट्रास्ट साडी, डीप नेक, किंवा पॅन शेप ब्लाउजसह ग्लॅमरस लूक मिळवा.
केसांची वाढ चांगली व्हावी म्हणून आपण घरगुती उपाय करून पाहू शकतो. चांगली वाढ होण्यासाठी आपण शिकेकाई शाम्पूचा वापर सहजपणे करून पाहू शकता.
साई पल्लवीसारखी नितळ त्वचा मिळवण्यासाठी तिचे सीटीएम रूटीन, हायड्रेशन, कमी मेकअप आणि DIY फेस पॅक वापरून पहा. ती फिटनेस आणि आहारावर लक्ष केंद्रित करते आणि सनस्क्रीन वापरते.
कोल्हापुरीstyle तांबडा आणि पांढरा रस्सा मटण भाजीची सोपी रेसिपी! झटपट तयार होणारी चविष्ट आणि पारंपरिक डिश. साहित्य आणि कृती जाणून घ्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एक क्रांती होते. त्यांनी जीवनभर दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात. चांगल्या समाजासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्या जयंतीनिमित्त १० प्रेरणादायी विचारांवर नजर टाकूया.
उशिरा झोपल्याने एकाग्रता कमी होते, तणाव वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते. अपुरी झोप हृदयविकार, वजन वाढणे आणि त्वचेच्या समस्यांना आमंत्रण देते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही केवळ एका महामानवाचा जन्मदिन नाही, तर ती आहे समतेच्या, न्यायाच्या आणि ज्ञानाच्या प्रकाशाचा उत्सव! या विशेष दिवशी आपल्या प्रियजनांना पाठवा बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित मराठमोळ्या आणि हृदयाला भिडणाऱ्या शुभेच्छा.
उन्हाळ्यात काकडी, टोमॅटो, दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या भाज्या शरीराला थंडावा देतात, हायड्रेट ठेवतात आणि आवश्यक पोषक तत्वे पुरवतात.
lifestyle