मँगो फालुदा घरी कसा बनवता येईल?
थंडगार मँगो फालुदा ग्लासमध्ये सजवून द्या आणि उन्हाळ्याचा आनंद लुटा! मँगो फालुदा आपण घरच्याघरी बनवून त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेऊ शकता.
16

Image Credit : Freepik
मँगो फालुदा घरी कसा बनवता येईल?
मँगो फालुदा हा उन्हाळ्यातील एक अत्यंत स्वादिष्ट, थंड आणि आकर्षक डेझर्ट आहे. घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मँगो फालुदा तयार करू शकता. खाली दिली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

26
Image Credit : Gemini
साहित्य
आंबा – 2 मध्यम आकाराचे, दूध – 2 कप, साखर – 2 टेबलस्पून, फालुदा सेव – 1/4 कप, साबुदाण्याच्या बिया / तुकमरी बी (बेसिल सीड्स) – 1 टेबलस्पून, व्हॅनिला आइसक्रीम / मँगो आइसक्रीम – 2 स्कूप, सुका मेवा – बदाम, काजू, पिस्ता
36
Image Credit : Freepik
आंब्याचा गर काढा
आंब्याचा गर मिक्सरमध्ये घालून प्युरी बनवा. थोडा गर सजावटीसाठी बाजूला ठेवा.
46
Image Credit : our own
दूध तयार करा
थंड दूधामध्ये साखर घालून ढवळा आणि तेही फ्रिजमध्ये ठेवा.
56
Image Credit : Freepik
फालुदा सेव आणि तुकमरी बी भिजवा
फालुदा सेव उकळून थंड करा. तुकमरी बी 15-20 मिनिटं पाण्यात भिजवा.
66
Image Credit : Facebook
सर्व्हिंग सुरू करा
एक ग्लास घ्या. त्यात खाली तुकमरी बी, नंतर फालुदा सेव, मग मँगो प्युरी, त्यावर थंड दूध, मग आइसक्रीम, वरून थोडा मँगो गर आणि ड्रायफ्रूट्स घाला.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

