Wheat Pasta Recipe : मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचे असा प्रश्न पडत असेल तर कधीतरी गव्हाचा पास्ता तयार करुन देऊ शकता. याची सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
घरच्या घरी अमृततुल्यसारखा गुळाचा चहा बनवण्याची सोपी आणि पारंपरिक पद्धत. हा चहा गोडसर, मसालेदार आणि आरोग्यदायी असतो, आणि गुळामुळे त्याला खास चव येते.
Vat Savitri Vrat 2025 : दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला वट सावित्री व्रत केले जाते. यंदा ज्येष्ठ अमावास्या २ दिवस राहणार आहे. जाणून घेऊया वट सावित्रीच्या व्रताची तारीख…
Parenting Tips : डिजिटल युगातही सुंदर हस्ताक्षर महत्त्वाचे आहेत. पेनाची योग्य पकड, पोश्चर आणि नियमित सरावाने मुलांची हस्ताक्षर सुधारता येते. प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करणे आणि योग्य ठिकाणी बसणेही महत्त्वाचे आहे.
Korean Makeup Hacks : सध्या कोरियन मेकअपचा ट्रेन्ड आहे. अशातच कोरियन मेकअप फ्लॉलेस होण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
उन्हाळ्यात थंडावा देणारा भाजलेला आंबा पन्ना बनवण्याची सोपी रेसिपी. गॅसवर भाजलेल्या आंब्यापासून बनवलेला हा पन्ना आरोग्यदायी आणि ताजतवाना आहे.
उन्हाळ्यात पोनीटेल, खुले कर्ल केस, अंबाडा, पफसह पोनी, गोल अंबाडा आणि खुल्या केसांनी वेणी या सारा अली खानच्या ६ हेअरस्टाईल आहेत. यामुळे तुम्ही ३० व्या वर्षीही १६ वर्षांच्या दिसू शकता.
Akshaya Tritiya 2025 : ज्योतिष आणि धर्मशास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीयेला खूप शुभ तिथी मानलं जातं. पण या दिवशी काही गोष्टी चुकूनही खरेदी करू नयेत. असं केल्याने अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते.
भारतीय घाऊक ऑनलाइन प्लॅटफॉर्म मीशोपासून ते ट्रेंडी कलेक्शन असलेल्या मिंत्रापर्यंत, ₹300 मध्ये कॉटन सूट खरेदी करण्यासाठी 7 वेबसाइट्सची यादी येथे आहे. यात अजिओ, ऍमेझॉन फॅशन, फ्लिपकार्ट, लिबास आणि आचो यांचा समावेश आहे.
Ajrakh Print Salwar Suit Designs : सेमी-कॅज्युअल लूकसाठी काही ट्रेन्डी अजरख प्रिंट सलवार सूट खरेदी करू शकता. हे सलवार सूट ऑफिस किंवा कॉलेज लूकसाठी ट्राय करू शकता.
lifestyle