Marathi

फ्लॉलेस मेकअपसाठी वापरा हे 6 Koran Makeup हॅक्स

कोरियन ग्रेडियंट लिप्ससाठी ट्यूटोरियल
Marathi

त्वचेसाठी टीप

कोरियन मेकअपची सुरुवात स्किन केअरने होते. यावेळी डबल क्लेंजिंग, टोनर, सीरम आणि हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावा म्हणजे त्वचा चमकदार आणि मऊसर दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

आयब्रोसाठी मेकअप

कोरियन मेकअपसाठी नॅच्युरल आणि ब्रशचा हलका वापर करत आयब्रो मेकअप केला जातो.

Image credits: Instagram
Marathi

नॅचरल लुकसाठी ब्लश

क्रीम किंवा लिक्विड ब्लश गालांपासून नाकापर्यंत हलका ब्लेंड करा. यामुळे त्वचेला नॅच्युरल ग्लो आल्यासारखे दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

ग्रेडियंट लिप्ससाठी टिंट

ओठांवर गडद रंग आतल्या भागात आणि हलका रंग बाहेरच्या भागात लावा आणि बोटांनी ब्लेंड करा. यामुळे कोरियन ग्रेडियंट लिप्स लुक देते.

Image credits: Instagram
Marathi

क्यूट लुकसाठी Aegyo Sal

कोरियन मेकअपमध्ये डोळ्यांखाली हलका शिमरी आयशॅडो किंवा कंसीलर लावला जातो जेणेकरून डोळे मोठे दिसतील. याला Aegyo Sal टेक्निक म्हणतात.

Image credits: Instagram
Marathi

ग्लास स्किनसाठी Dewy Base

मॅट फाउंडेशनऐवजी BB किंवा CC क्रीम लावा आणि लिक्विड हायलाइटर यावेळी मिक्स करा. यामुळे त्वचा नॅच्युरली ग्लोइंग दिसेल. 

Image credits: Instagram

भाजलेला कच्चा आंबा लागेल लज्जतदार, पटकन थंडावा देईल रोस्टेड आंबा पन्हं

सारा अली खानच्या 6 हेअरस्टाईल, 30 व्या वर्षीही दिसाल स्वीट 16

7 वेबसाइट्सवर ₹300 मध्ये मिळत आहेत कॉटन सूट, लगेच करा विशलिस्ट तयार

सेमी-कॅज्युअल लूकसाठी खरेदी करा हे 5 ट्रेन्डी अजरख प्रिंट सलवार सूट