कॉटन ब्लू अजरख प्रिंट अनारकली सूट सेमी-कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहे. यावर एथनिक ज्वेलरी ट्राय करू शकता.
अजरख प्रिंटमध्ये मरुन रंग ट्रेन्डिंग आहे. अशाप्रकारचा अनारकली सूट ऑफिस लूकसाठी ट्राय करू शकता.
अंगरखा स्टाइल अजरख प्रिंट सलवार सूट सेमी-कॅज्युअल लूकसाठी खरेदी करू शकता.
गोटापट्टी येल्लो अजरख प्रिंट सलवार सूट कोणत्याही फंक्शनवेळी ट्राय करू शकता. यावर हेव्ही झुमके फार सुंदर दिसतील.
मरुन अँड ब्लू मिक्स अनारकली सलवार सूट देखील लूक खुलवेल. अशाप्रकारचा सलवार सूट 1K मध्ये खरेदी करू शकता.
मुलांसाठी तयार करा रव्यापासून डोनट, वाचा सोपी रेसिपी
सारा अली खानच्या 6 हेअरस्टाइल, दिसाल कमाल
ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा या 6 फॅब्रिक साड्या
स्वादिष्ट अशी दुधीची खीर, वासानेच तोंडाला सुटेल पाणी