उन्हाळ्यात दूध लवकर आंबट होते. पण हे दूध फेकून न देता, त्यापासून घरच्या घरी उत्तम पनीर बनवता येते. ही सोपी पद्धत वापरून तुम्हीही आंबलेल्या दुधापासून पनीर बनवू शकता.
चाणक्य सांगतात की प्रेमात अपमान झाल्यास संयम ठेवून योग्य निर्णय घ्यावा. स्वतःवर विश्वास ठेवून नको असलेले नाते सोडून द्यावे आणि स्वाभिमान जपावा.
Oxidized Jewellery : ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा ट्रेंड सध्या खूप चालू आहे, पण खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे, जसे की क्वालिटी, वॉरंटी, वजन आणि रंग. अन्यथा त्वचेला नुकसान होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी स्वतःला काही सोप्या आणि शाश्वत सवयी लावणे अत्यंत प्रभावी ठरू शकते. या सवयी तुमच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवल्यास, डाएट किंवा कठोर व्यायामाशिवायही तुम्ही वजन कमी करू शकता.
आज मेष राशीच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील.
अक्षय तृतीयेनिमित्त स्टड गोल्ड टॉप्सचे लेटेस्ट डिझाईन्स खरेदी करा. येथे पहा संपूर्ण कलेक्शन.
पुण्याच्या प्रसिद्ध लस्सी हाऊससारखी मँगो मस्तानी घरी बनवण्याची सोपी रेसिपी. उन्हाळ्यात थंडगार आणि गोड पेय, आंब्याचा गोडवा, व्हॅनिला आइस्क्रीम आणि सुक्या मेव्याची सजावट.
उन्हाळ्यात स्वयंपाकघरात उकाडा वाढतो, ज्यामुळे स्वयंपाक करताना त्रास होतो. खालील स्मार्ट उपायांनी तुमचं किचन थंड ठेवता येईल.
उन्हाळ्यात तूप खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, डिहायड्रेशनपासून संरक्षण होते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऊर्जा वाढून थकवा कमी होतो. तूपातील ब्युटीरिक अॅसिड पचनसंस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ करते.
भारतीय रेल्वेने सुक्या नारळाच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. सुक्या नारळाच्या बाहेरील आवरणाला ज्वलनशील मानले जाते, ज्यामुळे आगीचा धोका निर्माण होऊ शकतो. नियम मोडल्यास १००० रुपये दंड आणि/किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
lifestyle