MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • आजचे राशी भविष्य: कुटुंबात समाधानकारक राहील वातावरण, मन राहील प्रसन्न

आजचे राशी भविष्य: कुटुंबात समाधानकारक राहील वातावरण, मन राहील प्रसन्न

आज मेष राशीच्या व्यक्तींना महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील. 

1 Min read
vivek panmand
Published : Apr 29 2025, 09:03 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
111
आजचे राशी भविष्य: कुटुंबात समाधानकारक राहील वातावरण, मन राहील प्रसन्न
Image Credit : stockphoto

आजचे राशी भविष्य: कुटुंबात समाधानकारक राहील वातावरण, मन राहील प्रसन्न

आज, मंगळवार, २९ एप्रिल २०२५ रोजीचे राशीभविष्य जाणून घ्या

211
मेष
Image Credit : Freepik

मेष

आज तुमचं आत्मभान अधिक तीव्र होईल. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Related image1
फडणवीसांचा वड्डेटीवार हल्लाबोल; पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्यावरून टीका
Related image2
'दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ असतो?', विजय वडेट्टीवारांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांची टिका, म्हणाले...
311
वृषभ
Image Credit : Freepik

वृषभ

कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ​

411
मिथुन
Image Credit : Freepik

मिथुन

मन प्रसन्न राहील, नवीन कल्पना सुचतील. परंतु, अपघात होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा.

511
कर्क
Image Credit : Freepik

कर्क

कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आणि आर्थिक योजना आखण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

611
सिंह
Image Credit : Freepik

सिंह

कामाच्या ठिकाणी तुम्ही वर्चस्व आणि प्रभाव मिळवू शकाल. पदोन्नतीची शक्यता आहे.

711
 कन्या
Image Credit : Freepik

कन्या

दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

811
तुळ
Image Credit : freepik

तुळ

अनपेक्षित आर्थिक लाभाचा दिवस आहे. परंतु, कोणतेही नवीन काम सुरू करू नका.

911
 वृश्चिक
Image Credit : Twitter

वृश्चिक

दैनंदिन कार्यक्रमात बदल होईल. वैवाहिक जीवनात तुम्हाला अद्भुत क्षण अनुभवायला मिळतील.

1011
 धनु
Image Credit : Twitter

धनु

आजचा दिवस नोकरदार लोकांसाठी चांगला आणि फायदेशीर आहे. आर्थिक फायदा होऊ शकतो.

1111
मकर
Image Credit : Twitter

मकर

कला आणि साहित्यात रस असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ​

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
Recommended Stories
Related Stories
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved