तुपाचे सेवन शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी होतो आणि शरीर थंड राहते .
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. तूप शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा आणि केस हायड्रेटेड राहतात.
तुपामध्ये असलेले ब्युटीरिक अॅसिड पचनसंस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ करते. त्यामुळे अन्नातील पोषक तत्त्वांचे शोषण चांगले होते .
तुपातील जीवनसत्त्वे आणि अॅसिड्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात, ज्यामुळे विविध संक्रमणांपासून संरक्षण मिळते.
तुपातील हेल्दी फॅट्स शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात, ज्यामुळे उन्हाळ्यातील थकवा कमी होतो.
जान्हवी कपूरच्या ८ ब्रालेट ब्लाउज डिझाईन्स, तुम्हीही पडाल मोहात
मुंबईतील मुलींना आवडणाऱ्या मौनी रॉयच्या ७ ब्लाउज डिझाईन्स
संस्कारांसोबत झळकणार नवाबी ठसा!, परिधान करा 1K चे ऑर्गेन्झा सूट
आहाहा, मिळेल महाबळेश्वरसारखी थंडी! Cotton Afghani Suits देतील आराम