लग्न असो किंवा पार्टी, साडी-सूटला खरा रंग येतो तो एका सुंदर नेकलेसने. इथे आम्ही दाखवतोय एडी नग असलेले काही खास डिझाईन्स, जे तुम्ही कॉपी करू शकता.
घरच्या घरी सहज बनवता येईल असा कुरकुरीत वडापाव बनवण्याची सोपी रेसिपी. बटाट्याची भाजी बनवून, वडे तळून, पावाला चटणी लावून, गरमागरम वडापाव तयार करा.
तुळस, बांबू, मनी प्लांट, स्नेक प्लांट, पीस लिली, अलोवेरा, जेड प्लांट, ऑर्किड्स, स्पायडर प्लांट आणि रबरी प्लांट ही झाडे घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि आरोग्य वाढवतात. ही झाडे हवा शुद्ध करतात, नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि घरात सौंदर्य आणतात.
पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी केवळ व्यायाम नाही, तर योग्य आहाराचं नियोजनही तितकंच महत्त्वाचं आहे. सकाळी कोमट पाणी, लिंबू व मध घ्यावं, फायबरयुक्त भाज्या व फळं खावीत, प्रोटीनयुक्त अन्न (अंडं, डाळी, स्प्राऊट्स) आहारात असावं.
रात्री हलका आणि पचायला सोपा आहार घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि झोप चांगली लागते. मूग डाळ खिचडी, वरण-भात, सूप, फुलका-भाजी, दही (उन्हाळ्यात), आणि हळद/पिंपळीयुक्त दूध हे चांगले पर्याय आहेत. जड, तेलकट, तिखट अन्न टाळावे.
पारंपारिक ते आधुनिक, अपूर्वा अरोराच्या दागिन्यांच्या संग्रहात प्रत्येक लुकसाठी काहीतरी खास आहे. मोत्यांच्या हारांपासून ते ऑक्सिडाइज झुमक्यांपर्यंत, जाणून घ्या की तुम्हीही हा स्टायलिश लुक कसा मिळवू शकता.
चाणक्य नीतीनुसार नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यास रागात प्रतिक्रिया देणे टाळावी. शांत राहून, संवाद साधून आणि चुक स्वीकारून नातं सुधारता येतं.
पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आर्द्रतेमुळे केस रुक्ष आणि निर्जीव होतात, विशेषतः कुरळे केस. कुरळ्या केसांची नैसर्गिक बनावट बिघडते. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या केसांची चमक टिकवून ठेवू शकता.
ड्रायफ्रूट्स भिजवून खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वे अधिक प्रमाणात शोषली जातात. बदाम, अक्रोड, मनुका, काजू आणि पिस्ते यांसारख्या ड्रायफ्रूट्सचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Bakra Eid 2025 : बकरीदच्या या पवित्र प्रसंगी आपल्या प्रियजनांना हृदयस्पर्शी शायरी, शुभेच्छा संदेश आणि दुआ पाठवा. हजरत इब्राहीम यांच्या त्यागाच्या स्मरणार्थ साजरा केल्या जाणाऱ्या या ईदच्या निमित्ताने मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवा.
lifestyle