हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी तुळस घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि रोगप्रतिबंधक शक्तीही वाढवते.
फेंगशुईनुसार, लकी बॅम्बू नशिब, समृद्धी आणि सकारात्मकता आणतो. घराच्या पूर्व किंवा नैऋत्य दिशेला ठेवा.
हे रोप आर्थिक स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. दक्षिण-पूर्व दिशेला ठेवल्यास पैसा वाचतो असं मानलं जातं.
हा रोप हवा शुद्ध करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो. त्याला देखभालीची फारशी गरज नसते.
घरात शांतता आणि समतोल टिकवण्यासाठी पीस लिली अत्यंत शुभ मानली जाते.
औषधी गुणधर्म असलेल्या या रोपामुळे घरात सकारात्मक वायू तयार होतो आणि सौंदर्य देखील वाढतो.
या रोपाला 'मनी ट्रि' असंही म्हणतात. हे रोप यश, पैसा आणि नशीब खेचून आणतं असं मानलं जातं.
ऑर्किड्स हे सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. यामुळे घरातील नातेसंबंध गोड राहतात.
हा प्लांट हवा शुद्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहे. घरात ताजगी आणि ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवतो.
हे रोप भरभराटीचं प्रतीक आहे. मोठ्या पानामुळे हे घरात शोभाही वाढवतं आणि धनवृद्धीसाठी शुभ मानलं जातं.
पोटावरची अतिरिक्त चरबी करा कमी, 'हे' खाल्यानं मेणासारखी वितळून जाईल
रात्री कोणते पदार्थ खाल्यावर पोट व्यवस्थित राहतं?
अपूर्वा अरोराचे 6 लूक करा कॉपी, खुलेल सौंदर्य
Chanakya Niti: नवरा बायकोच भांडण झाल्यावर काय करावं, चाणक्य सांगतात