ड्रायफ्रूट भिजवून खाल्ल्याने ते अधिक पचायला सोपे होतात आणि शरीराला जास्त पोषण मिळतं. त्यामुळं आपण नियमितपणे ड्राय फ्रुट खायला हवेत.
रात्री ४-५ बदाम भिजवून सकाळी साल काढून खा. मेंदूची कार्यक्षमता वाढते, त्वचा उजळते.
अक्रोडात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि तणाव कमी करतो.
रात्री भिजवलेल्या मनुके खाल्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं. रक्तशुद्धी होते आणि अॅनिमियापासून संरक्षण मिळतं.
काजू आणि पिस्त्यामध्ये भरपूर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं. हाडं बळकट होतात आणि ऊर्जा मिळते.
ड्रायफ्रूट भिजवल्याने त्यातील अॅन्टी-न्यूट्रीएंट्स कमी होतात. हे शरीराला जास्त उर्जा देतात आणि थकवा दूर करतात.
एक लाख पगार असणाऱ्या व्यक्तीनं कोणती कार खरेदी करायला हवी?
पावसाळ्यात Immunuty POWAR कशी वाढवता येईल, पर्याय जाणून घ्या
Eid Ul Adha 2025 यंदाच्या ईदला घरच्या घरी बनवा कोल्हापुरी मटण-चिकन, तांबडा-पांढरा रस्सा रेसिपी
Eid Ul Adha 2025 ईदसाठी लहान मुलींना भेट द्या 3 ग्रॅम वजनाचे सोनेरी कानातले