पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुमचा आहार ७०% भूमिका बजावतो. योग्य अन्न + नियमित व्यायाम = फ्लॅट टमी होण्याची शक्यता वाढते.
फॅट बर्निंगची सुरुवात इथून करा. हे मिश्रण शरीर डिटॉक्स करतं आणि पचन सुधारतं.
दुधी, पालक, गाजर, टोमॅटो आणि फळं – पचन सुधारतं, पोट भरतं. जास्त खाणं टाळायला मदत होते.
उकडलेलं अंडं, पनीर, डाळी, मूग स्प्राऊट्स – शरीर मजबूत करतं. प्रोटीनमुळे मेटाबॉलिझम वाढतो.
पचायला हलकं, फायबरयुक्त, कमी कॅलरीचं खाद्य आहे. सकाळी घेतल्यास दिवसभर भूकेवर नियंत्रण राहते.
पांढरं तांदूळ, साखर, बिस्किट्स, फास्टफूड, पॅकेज्ड ड्रिंक्स हे पदार्थ टाळा. पोटावर फॅट साठण्याचं मुख्य कारण आहे.
फक्त फळं, कोशिंबीर, सूप, सूप, भरपूर पाणी प्या. शरीरातल्या विषारी घटकांचं सफाई अभियान राबवा.
रात्री कोणते पदार्थ खाल्यावर पोट व्यवस्थित राहतं?
अपूर्वा अरोराचे 6 लूक करा कॉपी, खुलेल सौंदर्य
Chanakya Niti: नवरा बायकोच भांडण झाल्यावर काय करावं, चाणक्य सांगतात
रात्री ड्रायफ्रूट भिजून खाल्यामुळे शरीराला काय फायदा होतो?