नवरा-बायकोमध्ये मतभेद होणं सामान्य आहे, पण ते सोडवाल नाही तर नातं दुरावू शकतं. चाणक्य नितीमध्ये यावर मार्ग सांगितले आहेत.
रागात दिलेलं उत्तर अनेकदा तोडून टाकत. भांडणात लगेच प्रत्युत्तर देण्याऐवजी शांत राहा.
संवाद म्हणजे नात्याचा प्राण आहे. समजूतदारपणे बोलून गैरसमज दूर करा.
जो चुका मान्य करतो तो माणूस मोठा होतो. माफ करणं आणि माफी मागणं, दोन्हीही गोष्टी नातं मजबूत करतात.
घरातल्या गोष्टी घरातच मिटवा. इतरांना मध्ये न आणता दोघांनीच निर्णय घ्या.
रात्री ड्रायफ्रूट भिजून खाल्यामुळे शरीराला काय फायदा होतो?
एक लाख पगार असणाऱ्या व्यक्तीनं कोणती कार खरेदी करायला हवी?
पावसाळ्यात Immunuty POWAR कशी वाढवता येईल, पर्याय जाणून घ्या
Eid Ul Adha 2025 यंदाच्या ईदला घरच्या घरी बनवा कोल्हापुरी मटण-चिकन, तांबडा-पांढरा रस्सा रेसिपी