Facial Hair Removal : प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. अशातच काही तरुणींच्या चेहऱ्यावर नको असलेले केस सौंदर्य बिघडवतात. यापासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
संध्याकाळच्या नाश्ताला चमचमीत आणि झटपट होणारी एखादी रेसिपी शोधत असाल तर शेवपुरी सँडविच करु शकता. अगदी कमी वेळात शेवपुरी सँडविच तयार होते. जाणून घेऊया शेवपुरी सँडविचची संपूर्ण रेसिपी सविस्तर..
Angarki Chaturthi 2024 Wishes : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. आजच्या (25 जून) अंगारकी चतुर्थीनिमित्त मराठमोळे शुभेच्छापत्र, मेसेज पाठवून गणरायाला वंदन करा.
येत्या 25 जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपतीची मोठ्या भक्तीभावाने पूजा-प्रार्थना केली जाते. अशातच अंगारकी संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या पूजेला बसणार असल्यास अंकिता लोखंडेच्या काही साड्या ट्राय करू शकता.
Sneezing Home Remedies : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच आरोग्यासंबंधित विविध समस्या उद्भवतात. यापैकीच एक म्हणजे सतत शिंका येणे. तुम्हीही सततच्या शिंका येण्याच्या समस्येने त्रस्त आहात तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता.
Angarki Chaturthi 2024 : यंदा अंगारकी चतुर्थी 25 जूनला साजरी केली जाणार आहे. बुद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या बाप्पाची अंगारकी चतुर्थीचे खास महत्त्व आहे. अशातच महाराष्ट्रातील गणपतीची काही अनोखी मंदिरे पाहणार आहोत.
Frizzy Hair Care in Monsoon Tips : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून केस ते त्वचेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अशातच फ्रिझी हेअरची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी याबद्दलच्या काही खास टिप्स जाणून घेऊया.
धर्म ग्रंथांमध्ये वैवाहिक आयुष्यासंदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यानुसार वागल्यास वैवाहिक आयुष्य आनंदित राहू शकते. अशातच पत्नीच्या कोणत्या चुका पती कधीच माफ करत नाही याबद्दल जाणून घेऊया…
Monsoon Essentials in Bag : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाल आहेत. अशातच पावसाळ्यात घराबाहेर पडताना महिलांनी काही गोष्टी बॅगेत ठेवणे अत्यावश्यक आहेत. जेणेकरुन तुम्हाला त्या गोष्टी कोणत्याही स्थितीत कामी येऊ शकतील.
6 yoga poses for fertility : प्रत्येक वर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. अशातच योग दिनानिमित्त पुढील अशी काही 6 सोपी योगासने पाहणार आहोत, जी फर्टिलिटीची समस्या कमी करण्यास मदत करु शकतात.