Marathi

मोजे न घालता शूज घातल्याने या समस्या होतील निर्माण, जाणून घ्या

Marathi

पायांना दुर्गंधी येते

मोजे न घालता फक्त शूज घातल्याने पायांचा घाम साचून बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे पायांना दुर्गंधी येते.

Image credits: Freepik
Marathi

बुरशीजन्य संसर्ग होतो

पायांच्या ओलसरपणामुळे बुरशी वाढते. यामुळे अ‍ॅथलीट फूट सारखे संसर्गजन्य आजार होतात. याशिवाय खाज सुटते, फोड येतात.

Image credits: Freepik
Marathi

फोड येतात

मोजे न घालता शूज घातल्याने टाच आणि पायांच्या बोटांना फोड येतात.

Image credits: Freepik
Marathi

शूज खराब होतात!

घाम शूजवर पडल्याने त्यांचे आतील भाग लवकर खराब होतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

पायांवर काळे डाग पडतात

ओलसरपणा आणि घर्षणामुळे त्वचा घट्ट होऊन काळी पडते. कालांतराने यामुळे वेदनाही होतात.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

पाय घाण होतात!

मोजे घामापासून, धुळीपासून पायांचे संरक्षण करतात. मोजे घातले नाहीत तर पाय घाण होतात आणि बॅक्टेरिया जमा होतात.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

मधुमेहींसाठी धोका!

मधुमेहींना पायांना जखमा, फोड असतात. अशांनी कधीही मोजे न घालता शूज घालू नयेत.

Image credits: Pinterest

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले ८ पदार्थ

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे

वजन टाळण्यासाठी रात्री किती वाजता जेवण करायला हवं?

वाढलेलं वजन वंध्यत्वाचा प्रश्न निर्माण करते का?