हाडांच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात कॅल्शियम मिळवण्यासाठी खाण्याचे पदार्थ येथे आहेत...
दोन चमचे चिया बियाण्यांमध्ये 179 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. चिया बियाणे नियमितपणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
दुसरा पदार्थ म्हणजे बदाम. 100 ग्रॅम बदामामध्ये 264 मिलीग्रॅम कॅल्शियम असते.
कॅल्शियमयुक्त दुसरा पदार्थ म्हणजे तीळ. एका चमचा तीळामध्ये 88 मिलीग्रॅम कॅल्शियम असते.
मॅकेरल खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होते. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात.
कॅल्शियमयुक्त दुसरा पदार्थ म्हणजे अंजीर. केवळ कॅल्शियमच नाही तर फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असलेले अंजीर हाडांसाठी उत्तम आहे.
भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे
वजन टाळण्यासाठी रात्री किती वाजता जेवण करायला हवं?
वाढलेलं वजन वंध्यत्वाचा प्रश्न निर्माण करते का?
वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायला हवा?