मुलांना हट्टी बनवणाऱ्या 8 सवयी, पालकांनी द्यावे लक्षमुलांमध्ये हट्टीपणा निर्माण होण्यामागे शिस्तीचा अभाव, जास्त लाड-प्रेम, वेळापत्रकाचा अभाव, कठोरता, स्वातंत्र्याची कमी, लक्ष न मिळणे, अतिरिक्त सुरक्षा आणि नकारात्मक प्रोत्साहन यासारख्या सवयी जबाबदार असू शकतात.