सकाळी रिकाम्या पोटी भिजवून खाल्लेले बदाम, अंजीर, मनुका आणि अक्रोड तुमच्या शरीरासाठी चांगलं ठरू शकतं.
भिजवलेले बदाम आणि अक्रोड हे अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतात.
बदाम आणि अक्रोड हे ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सचा उत्तम स्रोत आहेत, जे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारतात.
मनुका आणि अक्रोड कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारतात.
भिजवलेली मनुका आणि अंजीर फायबर्सने भरलेली असतात, जी पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.
ड्रायफ्रूट्समधील पोषकतत्त्वं त्वचेला तेजस्वी आणि केसांना मजबुती देतात.
थोडेसे ड्रायफ्रूट्स दिवसभर ऊर्जा देतात आणि जास्त खाण्याची इच्छा कमी करतात.
मॉर्डन सुनेचा मिळेल टॅग, परिधान करा तेजस्वी प्रकाशसारखे 7 ब्लाउज
Gold Hoop Earrings: ४ ग्रॅममध्ये भारी दिसतील कान, बनवा ५ इयररिंग्ज
Chanakya Niti: एखादी व्यक्ती सोडून गेल्यावर काय करावं, चाणक्य सांगतात
ग्रीन टीमुळे तब्येत कमी होते का?