Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेशोत्सव येत्या 7 सप्टेंबरला पासून सुरु होणार आहे. अशातच सध्या मार्केटमध्ये गणपतीचे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन डिझाइन पहायला मिळत आहे. पण अवघ्या 500 रुपयांत डेकोरेशन कसे करावे याबद्दलचे खास व्हिडीओ पाहूया.
गेल्या अलीकडल्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच तुम्ही एखाद्या ठिकाणी एकटे प्रवास करताना स्वत:ची सुरक्षितता कशी करावी याबद्दल जाणून घेऊया.
Ganesh Chaturthi 2024 : भारतात येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणरायाच्या आगमनाची प्रत्येक वर्षी आवर्जुन वाट पाहिली जाते. पण तुम्हाला माहितेय का, भारताबाहेर परदेशातही गणपतीची काही मंदिरे असून तेथेही गणेशोत्सव साजरा केला जातो.
Mouni Roy Outfits : मित्रमैत्रीणींसोबत डिनर, पार्टीसाठी अथवा फिरायला जाणार असल्यास अभिनेत्री मौनी रॉयचे काही आउटफिट्स रिक्रिएट करू शकता. खरंतर मौनी रॉयचे प्रत्येक आउटफिट्सची चर्चा केली जाते.
श्रावण महिन्याची सुरुवात झाल्यानंतर बहुतांशजण मांसाहार करणे टाळतात. यामागे धार्मिक कारण असण्यासह वैज्ञानिक कारण देखील आहे. अशातच श्रावणानंतर पहिल्यांदा नॉन-व्हेज खाणार असल्यास काही गोष्टींकडे लक्ष द्यावे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही कार्यक्रमांचे आयोजन, भजन, किर्तन असते. यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही वस्तू घरी आणल्यास तुम्हाला कधीच पैशांची कमतरता जाणवणार नाही.
हिंदू धर्मात काही मान्यता आहेत त्यानुसार आयुष्य जगल्याने सुख-शांती आणि समृद्धी लाभते. अशातच वैवाहिक आयुष्यासंदर्भातही काही नियम आहेत. यानुसार विवाहित महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या महिलेला का देऊ नये याबद्दल सांगितले आहे.
Ganesh Chaturthi 2024 : येत्या 7 ऑगस्टला गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. खरंतर, देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते. अशातच मुंबईत विविध गणेश मंडळांच्या गणपतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. याचेच काही फोटो समोर आले आहेत.
Narali Purnima 2024 Puja Vidhi : श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. आज नारळी पौर्णिमेचा सण असून कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात.