लाकडे आणि दगड साठवणे टाळा. ओलसर नसलेल्या ठिकाणी ते लपण्याची शक्यता जास्त असते.
कुंड्या एकमेकांजवळ ठेवल्यावर त्यामध्ये सरपटणारे प्राणी सहज राहू शकतात. त्यामुळे कुंड्या दूर ठेवणे चांगले.
घरात जर भेगा असतील तर त्या लवकरात लवकर बुजवा. कारण त्यातून सरपटणारे प्राणी सहज घरात येऊ शकतात.
घराच्या व्हेंटिलेशनकडे झुकलेल्या झाडाच्या फांद्या तोडा. त्यातून साप घरात येऊ शकतात.
घरात उंदरांचा उपद्रव असेल तर तो सोडवण्यासाठी विशेष लक्ष द्या. कारण उंदीर असलेल्या ठिकाणी साप येतात.
लसूण, झेंडू, रोझमेरीसारखी झाडे लावल्यास सरपटणारे प्राणी येणे टाळता येते.
घरातील बाग, भाजीपाला बाग स्वच्छ ठेवण्यासाठी लक्ष द्या. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी झाडांमध्ये येण्याची शक्यता असते.
यकृताचे आरोग्य उत्तम राखायचंय?, ही सहा पेय आवश्य प्या
Good Night चे मित्रपरिवार, खास व्यक्तीला पाठवा मराठीतून संदेश
खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचंय?, आहारात करा या ५ अन्नपदार्थाचा समावेश
मलबद्धता दूर करण्यासाठी ७ मॅग्नेशियमयुक्त खाद्यपदार्थ