2025 या नववर्षात नातं मजबूत करायचंय?, जाणून घ्या 7 महत्त्वाच्या टिप्स!बदलत्या जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये तणाव येणे सामान्य झाले आहे. नात्यांना मजबूत आणि टिकवण्यासाठी ऐकणे, वेळ देणे, सरप्राईज देणे, खरे बोलणे, तंत्रज्ञानाचा संयमित वापर, विश्वास ठेवणे आणि प्रेमाने संवाद साधणे आवश्यक आहे.