Marathi

एका वडापावमध्ये किती कॅलरीज असतात?

Marathi

वडापाव - मराठी प्रसिद्ध खाद्यपदार्थ

वडापाव हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक लोकप्रिय आणि खवय्यांचं आवडतं फास्ट फूड आहे. पण वडापाव खाण्याआधी तुम्ही कधी विचार केलाय का, यात नेमकं किती कॅलोरीज असतात?

Image credits: social media
Marathi

एका वडापावमध्ये सरासरी किती कॅलरीज असतात?

एका सामान्य आकाराच्या वडापावमध्ये सुमारे २५० ते ३०० कॅलरीज असतात.

  • बटाटावडा (तळलेला) – सुमारे १५०-१८० कॅलरीज
  • पाव – सुमारे १००-१२० कॅलरीज
  • चटणी, तळलेली मिरची – ३०-५० कॅलरीज (अतिरिक्त)
Image credits: social media
Marathi

वडापाव बनवताना कॅलरी कमी कशा कराव्यात?

  • बटाटावड्याऐवजी एअर फ्राय केलेला वडापाव खा
  • ब्रेड पावऐवजी होल व्हीट पाव वापरा
  • चटणी प्रमाणात आणि तळलेली मिरची टाळा
Image credits: social media
Marathi

व्यायाम करत असाल तर वडापाव कितीवेळा खायला हवा?

जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर वडापाव ही अधिक प्रमाणात खाल्ली जाणारी गोष्ट टाळावी. आवडीसाठी महिन्यातून १-२ वेळा मर्यादित प्रमाणात खाल्ला तर चालत.

Image credits: social media
Marathi

कॅलरीज जास्त असतात

वडापाव जरी स्वादिष्ट असला, तरी त्यात भरपूर कॅलरीज आणि तेल असतं. स्वाद आणि आरोग्य यामध्ये संतुलन साधूनच खाणं हेच उत्तम असतं!

Image credits: social media

How To Keep Curry Leaves Fresh : कढीपत्ता ठेवायचा ताजा आणि फ्रेश?, वापरा ही जबरदस्त ट्रिक

Study Tips: शाळेच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवण्याचे ७ सीक्रेट, जाणून घ्या

Mango Makhana Pudding Recipe : श्रावणात उपवासात गोड खाण्याची इच्छा?, बनवा मॅंगो मखाना पुडिंग रेसिपी

Monsoon Face Care: पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?