Baby Girl Names Starts from B Letter : घरी आलेल्या चिमुकलीच्या स्वागतासह तिचे नाव काय ठेवायचे याची लगभग सुरु होते. अशातच मुलीच्या नावासाठी B अक्षर आले असल्यास पुढील काही देवीच्या नावांवरुन काही खास नावे पाहू शकता.
Stomach Gas Home Remedy : पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात. पण सातत्याने पोटात गॅस होण्याची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तपकिरी तांदूळ पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक मानला जातो. पिसण्याच्या प्रक्रियेत भुसा काढून टाकल्यानंतरही, तपकिरी तांदूळ त्याच्या कोंडाचे थर टिकवून ठेवतो, ज्यामुळे ते जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे समृद्ध बनते.
हिवाळ्यात हवामान बदलत असल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. आवळ्यामध्ये असलेले पोषक तत्व आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात आणि पचनक्रिया सुधारतात.
Aishwarya Narkar Saree Designs for Navratri 2024 : नवरात्रौत्सवावेळी बहुतांश महिला साड्या नेसून पूजेला, ऑफिसला किंवा देवीच्या दर्शनासाठी जातात. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या साड्यांचे काही डिझाइन पाहूया…
स्टायलिश हेअरस्टाइलसाठी पार्लरची गरज नाही! बाजारात विविध प्रकारच्या हेअर क्लिप्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरीच सुंदर हेअरस्टाइल तयार करू शकता.
Navaratri 2024 : 3 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. अशातच देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी देवी ब्रम्हचारिणीची पूजा करण्याचे विधान आहे. जाणून घ्या देवी ब्रम्हचारिणीच्या पूजेबद्दल सविस्तर…