एथनिक आउटफिटवर अशाप्रकारचे झुमका स्टाइल ऑक्सिडाइज इअररिंग्स ट्राय करू शकता. हे इअररिंग्स साडीवरही सुंदर दिसतील.
अनारकली स्टाइल एथनिक सलवार सूटवर असे चांदबाली स्टाइल ऑक्सिडाइज इअररिंग्स खरेदी करू शकता.
इअरवेल ऑक्सिडाइज इअररिंग्स साडी किंवा एथनिक आउटफिटवर ट्राय करू शकता. खासकरुन कॉटनच्या साडीवर असे इअररिंग्स उठून दिसतील.
मल्टीकलर लेअर्ड ऑक्सिडाइज इअररिंग्स घागरा-चोलीवर ट्राय करू शकता. याशिवाय सिंपल कॉटन साडीवरही छान दिसतील.
सिंपल आणि सोबरल एथनिक सूटवर असे हेव्ही ऑक्सिडाइज इअररिंग्स ट्राय करू शकता. यामुळे कानाचे सौंदर्य देखील खुलले जाईल.
एथनिक ते वेस्टर्न आउटफिटवर परफेक्ट 5 मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट डिझाइन
Momo Chutney Recipe : घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाईल मोमोस चटणी, फक्त या सोप्या रेसिपीचा करा वापर
धावण्यामुळं मानसिक तणाव कमी होतो, फायदे जाणून घ्या
एथनिक आउटफिटवर ट्राय करा Saiee Manjrekar सारखे हे 6 इअररिंग्स