श्रावणात नेसा Shivali Parab सारख्या या साड्या, खुलेल लूक
Lifestyle Jul 18 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
बॉटल ग्रीन कॉटन साडी
श्रावणातील एखाद्या सोमवारी ऑफिस लूकसाठी शिवाली परबसारखी साडी नेसू शकता. शिवालीने या साडीवर पांढऱ्या रंगातील ब्लाऊज आणि एथनिक ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
टिश्यू साडी
श्रावणातील पूजेवेळी स्काय ब्लू रंगातील टिश्यू साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
सिंपल व्हाइट कॉटन साडी
सिंपल आणि सोबर लूकसाठी शिवालीसारखी सिंपल व्हाइट कॉटन साडी नेसू शकता. यावर रंगीत फुलांची डिझाइन असल्याने साडीचा लूक अधिक खुलला गेला आहे.
Image credits: Instagram
Marathi
रॉयल ब्लू सिल्क साडी
शिवालीसारखी रॉयल ब्लू रंगातील सिल्क साडी श्रावणात नेसू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
ऑर्गेंजा साडी
गोल्डन रंगातील ऑर्गेंजा साडी श्रावणातील एखाद्या सोमवारी नेसू शकता. यावर पर्ल किंवा कुंदन ज्वेलरी ट्राय करू शकता.