एथनिक किंवा वेस्टर्न आउटफिवर अशाप्रकारचे चैन आणि काळ्या बारीक मण्यांचे मंगळसूत्र खरेदी करू शकता.
पर्ल डिझाइनमधील मंगळसूत्र एथनिक आउटफिटवर ट्राय करू शकता. साडी किंवा एथनिक सूटवर असे मंगळसूत्र छान दिसेल.
तुमचे आणि पार्टनरच्या नावातील पहिल्या अक्षराचे कस्टमाइज मंगळसूत्र खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.
वेस्टर्न आउटफिटवर असे युनिक मंगळसूत्र ट्राय करू शकता. या मंगळसूत्राला छान डायमंडचे डिझाइनही आहे.
सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकाचे डबल लेअर मंगळसूत्र खरेदी करू शकता. यामध्ये वाट्यांएवजी डायमंडचे पेंटेंड दिले आहे.
Momo Chutney Recipe : घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाईल मोमोस चटणी, फक्त या सोप्या रेसिपीचा करा वापर
धावण्यामुळं मानसिक तणाव कमी होतो, फायदे जाणून घ्या
एथनिक आउटफिटवर ट्राय करा Saiee Manjrekar सारखे हे 6 इअररिंग्स
Trick To Peel Garlic: चुटकीसरशी सोलता येईल लसूण, फक्त ही सोपी तेल ट्रिक वापरून पाहा