डेली वेअरसाठी अशाप्रकारचे चैन आणि मणी कुंदन डिझाइन मंगळसूत्र ट्राय करू शकता. अशाप्रकारचे मंगळसूत्र 1 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
एथनिक आउटफिटवर परफेक्ट असे सिंपल कुंदन डिझाइन मंगळसूत्र छान दिसेल.
साडीवर असे कुंदन डिझाइन पेडेंट असणारे मंगळसूत्र घाला. यामुळे साडीसह तुमचा देखील लूक खुलला जाईल.
काळ्या मण्यांमधील सिंगल लाइन कुंदन डिझाइन मंगळसूत्र 500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. मार्केटमध्ये याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स पहायला मिळतील.
डबल लेअर काळ्या मण्यांमधील मंगळसूत्राला कुंदन पेडेंट दिले आहे. यामध्ये शॉर्ट मंगळसूत्र छान दिसेल.
श्रावणात नेसा Shivali Parab सारख्या या साड्या, खुलेल लूक
Fashion : 500 रुपयांत खरेदी करा ट्रेन्डी Oxidised Earrings
एथनिक ते वेस्टर्न आउटफिटवर परफेक्ट 5 मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट डिझाइन
Momo Chutney Recipe : घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाईल मोमोस चटणी, फक्त या सोप्या रेसिपीचा करा वापर