आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्रात जीवनात यश मिळवण्यासाठी काही विशेष ठिकाणी मौन बाळगण्याचा सल्ला दिला. स्वतःची प्रशंसा करणे, वैयक्तिक आयुष्य उघड करणे, रागात बोलणे, वाद घालणे, टीका करणे, अज्ञानी लोकांशी वाद घालणे गंभीर परिस्थितीत बोलणे टाळा.