MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Daily Horoscope July 22 : आज मंगळवारचे राशिभविष्य, कर्जाचा ताण वाढणार!

Daily Horoscope July 22 : आज मंगळवारचे राशिभविष्य, कर्जाचा ताण वाढणार!

मुंबई - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य जाणून घ्या. हे भविष्य २२.०७.२०२५ मंगळवारचे आहे. आज तुमच्या आयुष्यात कार घडणार ते जाणून घ्या. ग्रह, तार्यांच्या तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार.

2 Min read
Author : Asianetnews Marathi Stories
Published : Jul 22 2025, 07:50 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
112
मेष राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

मेष राशीचे भविष्य

आर्थिक चढउतार वाढतील. त्यामुळे मनात भीतीचे वातावरण तयार होईल. व्यवसाय थोडा मंदावेल. पण कालांतराने तो स्थिरावेल. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांमुळे अनपेक्षित समस्या येतील. कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे मनःशांती भंगेल. कर्जाचा ताण वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
212
वृषभ राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

वृषभ राशीचे भविष्य

समाजात ओळखी वाढतील. त्याचा नोकरी, व्यवसायात फायदा होईल. मालमत्तेच्या वादांबाबत महत्त्वाची माहिती मिळेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात नफा मिळेल. नोकरीत अपेक्षित बदल होतील.

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलैचा हप्ता कधी येणार?, महिलांमध्ये वाढली उत्सुकता
Related image2
Numerology Prediction July 22 : आज मंगळवारचे अंकशास्त्र भविष्य, पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात!
312
मिथुन राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

मिथुन राशीचे भविष्य

कामाचा ताण वाढेल. मनशांती भंग होईल. पण स्थीर राहा. काही कालावधीने आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील. एखाद्या व्यवहारात जवळच्या व्यक्तीकडून आलेली माहिती निराशाजनक असेल. प्रवास टाळणे चांगले. व्यवसायात खर्च वाढेल. नोकरीत गोंधळाचे वातावरण असेल.

412
कर्क राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

कर्क राशीचे भविष्य

मालमत्तेचे वाद मिटतील. त्यामुळे फायदा होईल. गोड बोलीने सर्वांना प्रभावित कराल. इतरांना मदत कराल. कामे व्यवस्थित होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय आणि नोकरीत अपेक्षा पूर्ण होतील.

512
सिंह राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

सिंह राशीचे भविष्य

व्यवसायात स्वतःचे विचार यशस्वी होतील. तुमच्या आयडिएशनवर विश्वास ठेवा. देवदर्शन घडेल. जवळच्या व्यक्तीकडून शुभ बातमी मिळेल. जुने प्रश्न सुटतील. मालमत्तेच्या व्यवहारात नफा मिळेल. नोकरीत महत्त्वाचे निर्णय घ्याल.

612
कन्या राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

कन्या राशीचे भविष्य

प्रवासात त्रास होईल. प्रवास करताना काळजी घ्या. मौल्यवान वस्तूंबाबत सावधगिरी बाळगा. चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवहार निराशाजनक ठरतील. जवळच्या व्यक्तींशी वाद होतील. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल. नोकरीत चिंता वाढेल. देवदर्शन घडेल.

712
तूळ राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

तूळ राशीचे भविष्य

महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. आर्थिक चढउतार वाढतील. घाबरुन जाऊ नका. नको असलेले प्रवास करावे लागतील. कुटुंबातील सदस्यांकडून दबाव वाढेल. व्यवसाय सामान्य राहील. नोकरीत अतिरिक्त जबाबदारीमुळे विश्रांती मिळणार नाही. पण चुका होऊ देऊ नका.

812
वृश्चिक राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

वृश्चिक राशीचे भविष्य

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. समाजातील मान्यवरांकडून खास निमंत्रण मिळेल. मालमत्तेचे वाद सुटतील. बालमित्रांना भेटून आठवणींना उजाळा मिळेल. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी समाधानकारक राहील.

912
धनु राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

धनु राशीचे भविष्य

कुटुंबातील सदस्यांकडून महत्त्वाची माहिती मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून गरजेचे पैसे मिळतील. बालमित्रांच्या भेटीने आनंद होईल. समाजात मानसन्मान वाढेल. मौल्यवान कपडे आणि दागिने खरेदी कराल. व्यवसाय आणि नोकरीत समाधानकारक वातावरण असेल.

1012
मकर राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

मकर राशीचे भविष्य

परिस्थिती अनुकूल राहणार नाही. व्यवसायात गुंतवणुकीइतका नफा मिळणार नाही. महत्त्वाची कामे पुढे ढकलणे चांगले. आर्थिक अडचणी वाढतील. नोकरीत गोंधळाचे वातावरण असेल. देवदर्शन घडेल.

1112
कुंभ राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

कुंभ राशीचे भविष्य

अचानक प्रवासाची शक्यता आहे. कुटुंबासह तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. आर्थिक अडचणींमुळे नवीन कर्ज घ्यावे लागेल. भावंडांशी मालमत्तेवरून वाद होतील. व्यवसाय आणि नोकरीत कामाचा ताण वाढेल.

1212
मीन राशीचे भविष्य
Image Credit : Asianet News

मीन राशीचे भविष्य

तीर्थक्षेत्री दर्शन घडेल. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. व्यापाऱ्यांना नवीन गुंतवणूक मिळेल. बेरोजगारांचे प्रयत्न यशस्वी होतील. समाजात मानसन्मान वाढेल. हाती घेतलेली कामे सहज पूर्ण होतील. नोकरीतील समस्या दूर होतील.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

AM
Asianetnews Marathi Stories
Religion & राशीभविष्य
1st T20 • NZ vs IND 2026
Result
NZNZ
225/4
INDIND
230/6
IND beat NZ by 4 wickets
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
Result
SASA
425/9
AUSAUS
99 & 295
SA beat AUS by 31 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
02:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
5th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sun, 1 Nov, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Rudraksha Mala : कोणत्या मुखाचा रुद्राक्ष घालावा? घालण्यापूर्वी हे नक्की वाचा
Recommended image2
Gold Chain Designs : आजच्या तरुण मुलींसाठी लेटेस्ट डिझाईनच्या सोन्याच्या साखळ्या
Recommended image3
Cardamom Water Benefits : रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिण्याचे 6 जबरदस्त फायदे
Recommended image4
Dr Shriram Nene Weight Loss : माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने 10 महिन्यांत घटवलं 18 किलो वजन; डॉक्टरांनीच दिल्या 4 खास टिप्स
Recommended image5
Saline Bottle : सलाईनच्या बाटलीत नेमकं असतं तरी काय? शरीरात गेल्यावर ते कसं काम करतं?
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलैचा हप्ता कधी येणार?, महिलांमध्ये वाढली उत्सुकता
Recommended image2
Numerology Prediction July 22 : आज मंगळवारचे अंकशास्त्र भविष्य, पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved