Marathi

लेक म्हणेल 'मॉर्डन मॉम', ट्राय करा Shilpa Shirodkar सारखे हे आउटफिट्स

Marathi

ब्लॅक को-ऑर्ड सेट

फॅमिली डिनर किंवा पार्टीसाठी आईला अशाप्रकारचा ब्लॅक रंगातील को-ऑर्ड सेट खरेदी करून देऊ शकता. यावर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: Pinterest
Marathi

कफ्तान स्टाइल लॉन्ग कुर्ता

सिंपल आणि सोबर लूकसाठी कफ्तान स्टाइल सध्या लॉन्ग कुर्ताचा ट्रेन्ड आहे. आईला मॉर्डन लूक देण्यासाठी अशाप्रकारचे आउटफिट ट्राय करायला सांगू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

ए- लाइन ड्रेस

सणासुदीच्या दिवसात अभिनेत्री शिल्पा शिरोडकरासारखा ए-लाइन ड्रेस ट्राय करू शकता. यामध्ये तुमचा लूक खुलला जाईल. 

Image credits: Instagram
Marathi

प्रिंटेट को-ऑर्ड सेट

सध्या प्रिंटेट को-ऑर्ड सेटचा ट्रेन्ड आहे. अशातच मॉर्डन लूकसाठी तुम्ही अशा प्रकारचा को-ऑर्ड सेट खरेदी करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

प्लेन ब्लॅक अनारकली स्टाइल सलवार सूट

घरातील एखाद्या नाइट फंक्शनवेळी आईला असा प्लेन ब्लॅक अनारकली स्टाइल सलवार सूट ट्राय करायला सांगू शकता. यावर हेव्ही झुमके छान दिसतील. 

Image credits: varinder chawla
Marathi

फ्लोर लेंन्थ सूट

लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी आईला फ्लोर लेंन्थ सूट ट्राय करायला सांगा. या आउटफिटमध्ये आई नक्कीच मॉर्डन मॉम दिसण्यासह तिचा लूक खुलला जाईल. 

Image credits: instagram

साडीवर Neha Pendse सारखा करा साज, चारचौघांच्या तुमच्याकडे वळतील नजरा

Turmeric Milk : हळदीचे दूध पिताय?, जाणून घ्या हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे

सिंपल आणि सोबर लूकसाठी लेटेस्ट 5 डबल लेअर मंगळसूत्र, पाहा डिझाइन

ChatGPT वर काय सर्च करू नये?