सिंपल आणि सोबर लूकसाठी अभिनेत्री नेहा पेंडसेसारखे साडीवर गोल्डन झुमके ट्राय करू शकता. याशिवाय हातात एखादे गोल्डन ब्रेसलेट किंवा कडे घालून लूक पूर्ण करा.
Image credits: Instagram
Marathi
पर्ल ज्वेलरी
प्लेन साडीवर प्रिंटेट ब्लाऊज असल्यास नेहा पेंडसेसारखी पर्ल ज्वेलरी ट्राय करू शकता. यामध्ये लूक अधिक खुलले जाईल.
Image credits: Instagram
Marathi
ट्रिपल लेअर इअररिंग्स
डीप वी नेक असणाऱ्या साडीवरील ब्लाऊजवर नेहा पेंडसेसारखे ट्रिपल लेअर इअरिंग्स घालून लूक पूर्ण करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
चोकर ज्वेलरी सेट
मल्टीकरल रंगातील साडीवर नेहासारखी चोकर ज्वेलरी सेट ट्राय करून पहा. यामध्ये तुमचा लूक अधिक खुलला जाईल.
Image credits: Instagram
Marathi
पर्ल विथ कुंदन डिझाइन इअररिंग्स
सिंपल पण एलिगेंट लूकसाठी नेहासारखे साडीवर पर्ल विथ कुंदन डिझाइन असणारे इअरिंग्स खरेदी करा. याच्या वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.