Marathi

गळ्यात नव्हे सध्या हातात मंगळसूत्र घालण्याचा ट्रेन्ड, पाहा डिझाइन्स

Marathi

इन्फिनिटी डिझाइन मंगळसूत्र ब्रेसलेट

सध्या गळ्याएवजी हातात मंगळसूत्र घालण्याचा ट्रेन्ड आहे. यामुळे सिंपल आणि सोबर असे इन्फिनिटी डिझाइन असणारे मंगळसूत्र ब्रेसलेट ट्राय करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

डायमंड विथ सिंगल लाइन ब्लॅक बिड्स ब्रेसलेट

नाजूक अशी मंगळसूत्र ब्रेसलेट डिझाइन पाहत असाल तर ही परफेक्ट आहे. यामध्ये अजून काही वेगळ्या डिझाइन्स ज्वेलर्सकडे पहायला मिळतील. 

Image credits: Social Media
Marathi

ईव्हील आय मंगळसूत्र ब्रेसलेट

नकारात्मक उर्जा आणि वाईट नजरेपासून सौभाग्याचे संरक्षण करण्यासाठी सध्या ईव्हील आय डिझाइन असणारे मंगळसूत्र ब्रेसलेट हातात घालू शकतात. 

Image credits: Social Media
Marathi

फ्लॉवर डिझाइन मंगळसूत्र डिझाइन

साडी ते सलवार सूटवर हातात अशाप्रकारचे फ्लॉवर डिझाइन मंगळसूत्र ट्राय करू शकता. यामध्ये अजून फ्लॉवर डिझाइन हवे असल्यास तसेही ज्वेलरकडे मिळू शकते. 

Image credits: Social Media
Marathi

स्टोन वर्क मंगळसूत्र ब्रेसलेट

स्टोन वर्क करण्यात आलेले ब्रेसलेट मंगळसूत्र डेली वेअरसाठी बेस्ट पर्याय आहे. 

Image credits: Social media

लेक म्हणेल 'मॉर्डन मॉम', ट्राय करा Shilpa Shirodkar सारखे हे आउटफिट्स

साडीवर Neha Pendse सारखा करा साज, चारचौघांच्या तुमच्याकडे वळतील नजरा

Turmeric Milk : हळदीचे दूध पिताय?, जाणून घ्या हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे

सिंपल आणि सोबर लूकसाठी लेटेस्ट 5 डबल लेअर मंगळसूत्र, पाहा डिझाइन