Diabetes असल्यास आहारात कोणती काळजी घ्यावी, 'या' पदार्थांचं पथ्य पाळावमधुमेह (डायबेटीस) असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ताजी फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्ये, फायबरयुक्त पदार्थ यांचा समावेश करा आणि साखर, गोड पदार्थ, तळलेले पदार्थ टाळा.