Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
फोटो फ्रेम
पैठणीच्या साडीपासून अशाप्रकारचे फोटो फ्रेम तुम्ही घरी तयार करू शकता. अथवा मार्केट किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता. यामुळे घराच्या भिंतीचा लूक अधिक खुलला जाईल.
Image credits: Social Media
Marathi
टी ट्रे
घरी आलेल्या पाहुण्यांना चहा देण्यासाठी वापरला जाणारा टी ट्रे अशाप्रकारच्या पैठणी साडीपासून तयार करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
टी कोस्टर
सध्या चहा ठेवण्यासाठी त्याखाली टी कोस्टरचा वापर केला जातो. तर पैठणीपासून तयार करण्यात आलेले टी कोस्टर डायनिंग डेबलवर ठेवू शकता.
Image credits: Social Media
Marathi
कुशन कव्हर
घराच्या सोफ्यावरील कुशनसाठी पैठणीपासून तयार करण्यात आलेले कव्हर घराला वेगळा लूक देईल.
Image credits: Social Media
Marathi
कंदील
दिवाळी किंवा एखाद्या सणावेळी तुम्ही पैठणीच्या साडीपासून कंदील तयार करू शकता.