कोमट नारळ तेल, कडुनिंब तेल किंवा बदाम तेलाने केसांच्या मुळांमध्ये मालीश केल्याने रक्ताभिसरण वाढतं आणि केस बळकट होतात.
आठवड्यातून २ वेळा तेल लावणं फायदेशीर ठरतं.
Image credits: Pinterest
Marathi
लिंबू + खोबरेल तेल
1 चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे खोबरेल तेल मिक्स करून स्काल्पवर लावा. हे मिश्रण फंगल इन्फेक्शन कमी करतं आणि केस गळती थांबवत.
Image credits: Pinterest
Marathi
अंड्याचा हेयर मास्क
1 अंडं आणि 1 चमचा दही एकत्र करून केसांवर लावा. ३० मिनिटांनी शॅम्पूने धुवा. प्रोटीनयुक्त अंडं केसांना पोषण देतं आणि गळती कमी करतं.
Image credits: Pinterest
Marathi
मेथीच्या दाण्यांचा उपयोग करा
रात्री पाण्यात भिजवलेले 2 चमचे मेथी दाणे सकाळी वाटून पेस्ट करा. ती केसांच्या मुळांवर लावा आणि ३० मिनिटांनी धुवा. हा केस गळणे थांबवण्यासाठी रामबाण उपाय आहे.
Image credits: Pinterest
Marathi
योग्य आहार घ्या
प्रोटीन, झिंक, आयर्न, आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड युक्त आहार घ्या.
भाजीपाला, सुकामेवा, अंडी, दूध, आणि फळं यांचा समावेश करा.