Marathi

लग्नसोहळ्यावेळी बेस्ट कपल लूक, पाहा पैठणी आउटफिट्सच्या डिझाइन्स

Marathi

बायकोच्या साडीला मॅचिंग जॅकेट

लग्नसोहळ्यावेळी सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचे चाइना कॉलर असणारे जॅकेट ट्राय करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

फ्लोरल वर्क जॅकेट

फ्लोरल वर्क करण्यात आलेले पैठणीचे जॅकेट पांढऱ्या रंगातील कुर्तावर छान दिसेल. 

Image credits: Social Media
Marathi

सिंपल बुट्टी वर्क जॅकेट

बायकोने पैठणी साडीचा लेहेंगा घातला असल्यास तुम्ही अशाप्रकारचे सिंपल बुट्टी वर्क असणारे जॅकेट ट्राय करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

मल्टी फ्लोरल वर्क जॅकेट

फ्लोरल वर्क असणारे पैठणीचे जॅकेट एखाद्या लग्नसोहळ्यावेळी ट्राय करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

गुलाबी जॅकेट

बायकोच्या साडीच्या काठपदाराला असणाऱ्या बॉर्डरच्या रंगातील जॅकेट पुरुषमंडळी ट्राय करू शकता. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतील. 

Image credits: Social Media

घरच्या घरी केस गळती कशी थांबवावी, उपाय जाणून घ्या

डेली वेअर ते ऑफिस लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा हे ट्रेन्डी Salwar Suits

Friendship Day 2025 साठी मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून द्या शुभेच्छा

शिल्पा शेट्टी खाते 'हा' पदार्थ, त्यामुळं दुपारपर्यंत लागत नाही भूक