ऑफिस लूकसाठी असा लाइट ब्लू रंगातील फ्लोरल प्रिंटेट कॉटन सलवार सूट खरेदी करू शकता. मार्केटमध्ये यामध्ये वेगवेगळे कलर्सही खरेदी करता येतील.
Image credits: Pinterest- Jaipurethnickurta
Marathi
पेस्टल कलर कॉटन सलवार सूट
सिंपल आणि सोबर लूकसाठी सध्या पेस्टल रंगांचा ट्रेन्ड आहे. डेली वेअर किंवा ऑफिस लूकसाठी असा पेस्टल रंगातील कॉटन सलवार सूट खरेदी करू शकता. यावर पांढऱ्या रंगातील फ्लोरल प्रिंट आहे.
Image credits: Pinterest- Jaipurethnickurta
Marathi
ए लाइन कॉटन सलवार सूट
उंचीने कमी असणाऱ्या महिलांसाठी असा ए लाइन कॉटन सलवार सूट छान दिसतो. यामध्ये थोडी उंचीही वाढलेली दिसते.
Image credits: Pinterest- Jaipurethnickurta
Marathi
कॉटन चुडीदार सलवार सूट
कॉटन चुडीदार तुम्ही डेली वेअरसाठी ट्राय करू शकता. या गुलाबी रंगातील सलवार सूटवर फ्लोरल प्रिंट असणारीच ओढणी देखील दिली आहे.
Image credits: Pinterest- Jaipurethnickurta
Marathi
लॉन्ग लेंथ कॉटन सलवार सूट
सावळ्या रंगातील महिलांवर असा पर्पल रंगातील लॉन्ग लेंथ कॉटन सलवार सूट छान दिसेल. यामध्ये तुमचा लूक अधिक खुलला जाईल.