राष्ट्रीय युवा दिन: स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांसाठी प्रेरणास्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रीय युवा दिन साजरा करताना त्यांचे विचार जाणून घेऊया. कर्तव्य, मेहनत, आत्मशक्ती, धर्म, मानवता, शिक्षण, संकटांना सामोरे जाणे आणि सेवा या विषयांवर त्यांनी दिलेले प्रेरणादायी विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.