"१५ ऑगस्ट हा फक्त दिनांक नाही, तो आपल्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण आहे."
"स्वातंत्र्य हा आपल्या वीरांचा वारसा आहे, त्याची रक्षा आपली जबाबदारी आहे."
"देशप्रेमाच्या मातीवर फुललेलं स्वातंत्र्य हेच भारताचं खऱ्या अर्थाने सौंदर्य आहे."
"स्वातंत्र्य दिन आपल्याला देशासाठी एकजुटीने उभं राहण्याची प्रेरणा देतो."
"आपला तिरंगा हा आपल्या स्वाभिमानाचा आणि बलिदानाचा प्रतीक आहे."
"भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणजे देशभक्तीची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचा दिवस."
दररोज मेकअप करण्याचे काय तोटे आहेत?
अंगारकी चतुर्थीचे काय महत्व आहे, गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा सण
Ukadiche Modak Recipe : गणपतीचे आवडीचे उकडीचे मोदक घरच्या घरी कसे बनवावे?
बायकोला गिफ्ट करा हे Gold Stud Earrings, होईल खुश