- Home
- lifestyle
- Krishna Janmashtami 2025 निमित्त मित्रपरिवाराला खास संदेश, मेसेज, शुभेच्छापत्र, WhatsApp Status, Facebook Post शेअर साजरा करा बाळगोपाळचा जन्मोत्सव
Krishna Janmashtami 2025 निमित्त मित्रपरिवाराला खास संदेश, मेसेज, शुभेच्छापत्र, WhatsApp Status, Facebook Post शेअर साजरा करा बाळगोपाळचा जन्मोत्सव
Krishna Janmashtami Wishes : येत्या १५ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी साजरी केली जाणार आहे. अशातच गोकुळाष्टमीचा मित्रपरिवाराला खास मेसेज, संदेश पाठवून बाळगोपळाचा जन्मोत्सव नक्कीच साजरा करा.
15

Image Credit : Asianet News
Krishna Janmashtami Wishes
श्रीकृष्णाच्या गोड बासरीच्या सुरांप्रमाणे तुमचं जीवनही आनंदमय होवो. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
25
Image Credit : Asianet News
Krishna Janmashtami Wishes
“नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की!” जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
35
Image Credit : Asianet News
Krishna Janmashtami Wishes
मुरलीच्या गोड सुरांप्रमाणे तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समृद्धी नांदो. जय श्रीकृष्ण!
45
Image Credit : Asianet News
Krishna Janmashtami Wishes
जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी श्रीकृष्ण तुमच्यावर कृपादृष्टी ठेवो, आणि सर्व दुःख दूर करो.
55
Image Credit : Asianet News
Krishna Janmashtami Wishes
राधेच्या प्रेमासारखे निर्मळ आणि श्रीकृष्णाच्या हास्यासारखे उज्ज्वल जीवन लाभो.

