दररोज जड मेकअप केल्याने त्वचेच्या नैसर्गिक चमक आणि तजेलपणा कमी होतो. केमिकल्समुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि थकलेली दिसू शकते.
फाउंडेशन, कंसीलर आणि पावडरमुळे त्वचेची रोमछिद्रं (pores) बंद होतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि पिंपल्स होण्याची शक्यता वाढते.
मेकअपमधील केमिकल्स आणि त्वचेवर सतत होणारा घर्षण यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा (fine lines) लवकर दिसू लागतात.
जर मेकअप योग्य प्रकारे काढला नाही तर त्वचेवर जंतूंची वाढ होते. त्यामुळे अॅलर्जी, लालसरपणा आणि इन्फेक्शन होऊ शकते.
मेकअप आणि त्याचे रिमूव्हर्स त्वचेतील नैसर्गिक तेलं कमी करतात. त्यामुळे त्वचा कोरडी, खवलेली आणि संवेदनशील बनते.
दररोज मेकअप करणे वेळखाऊ आणि खर्चिकही असते. शिवाय, "मेकअपशिवाय चेहरा दाखवू नये" अशी मानसिक सवय लागल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
अंगारकी चतुर्थीचे काय महत्व आहे, गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा सण
Ukadiche Modak Recipe : गणपतीचे आवडीचे उकडीचे मोदक घरच्या घरी कसे बनवावे?
बायकोला गिफ्ट करा हे Gold Stud Earrings, होईल खुश
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास कोट्स